Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / पत्रकार दिनानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

पत्रकार दिनानिमित्त पूर्वसंध्येला प्रबोधन, संगीत रजनी व सन्मान सोहळ्याचे आयोजन

पत्रकार दिनानिमित्त पूर्वसंध्येला प्रबोधन, संगीत रजनी व सन्मान सोहळ्याचे आयोजन
ads images

 प्रवीण  गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारी ला सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते त्या अनुषंगाने पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक ५ जानेवारी २०२२ रोज गुरवारला दुपारी ३ वाजता स्व. पी. एल. शिरसाट प्रणित जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रबोधन, शेती क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा तसेच सायंकाळी सहा वाजता  मुख्य गायिका प्रतिक्षा डांगे व सह गायक राहुल तायडे यांचा हिंदी मराठी गीतांचा " स्वरांजली" कार्यक्रमाचे आयोजन नगर पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध स्तंभ लेखक न. मा. जोशी व प्रसिध्द व्याख्याते प्रविण देशमुख  उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, गटविकास अधिकारी केशव पवार, ठाणेदार संजय चोबे, मुख्याधिकारी अमोल माळकर तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे हे उपस्थित राहणार आहे.

 अशी माहिती राळेगाव तालुका पत्रकार संघाचे सचिव फिरोज लाखाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...