Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राष्ट्रसंत श्री तुकडोजी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न...

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न...
ads images

 प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): रावेरी येथे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी चा सोहळा रावेरी येथे पार पडला,त्यामध्ये महिला भजन मंडळी, तुकडोजी भजन मंडळी, अवधूत भजन मंडळी व समस्त रावेरी गावकरी मंडळी यांनी आयोजित केला त्यामध्ये सीता माता भजन मंडळ रावेरी,अंजना माता भजन मंडळ रावेरी, आदर्श गुरुदेव सेवा  महिला भजन मंडळ रावेरी, दुर्गा माता भजन मंडळ रावेरी,दुर्गा माता भजन मंडळ पोहना, संतोषी माता भजन मंडळ  रामतीर्थ, बाल गुरुदेव सेवा भजन मंडळ आपटी रामपूर, गुरुदेव शिवा भजन मंडळ किनवट घोडे, जय बजरंग भजन मंडळ किनवट व गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त रावेरी गावातील महिला मंडळी बालमंडळी युवा मंडळी यांनी मोठ्या उत्साहा ने गावामध्ये टाळ मृदुंगाच्या अनादात सितमाता मंदिर येथून शोभायात्रा  काढून संपूर्ण गावात फेरी करून साजरा केला, या कार्यक्रमा करिता विषेत्ता मनजे गावातील महिला मंडळींनी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ साफ सफाई केली, गावातील प्रत्येक घराच्या समोर रांगोटी काढलेली होती तसेच प्रत्येक चौकात दिंडीतील मंडळींना नास्था व चहा पाण्याची व्यवस्था गावकऱ्यांनी स्वतःहून केली व सितामांदिर येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...