Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुका पत्रकार...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित...

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित...
ads images

तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे

(राळेगांव तालुका प्रतिनिधी) प्रवीण गायकवाड: स्व.पि.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून महेश वसंत शेंडे यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे यांची सर्वानुमते निवड झाली.

स्थानिक विश्रामगृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.कैलाश वर्मा होते. ग्रामिण पत्रकार दिनाचे औचित्य साधून नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी महेश शेंडे, सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे तर सहसचिव म्हणून गणेश गौळकार, उपाध्यक्ष पदी रामुजी भोयर,मनोहर बोभाटे कोषाध्यक्ष म्हणून सचिन राडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी राळेगाव तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश मेहता, डॉ. के. एस. वर्मा, मावळते अध्यक्ष राजेश काळे, सचिव फिरोज लाखाणी, प्रा. अशोक पिंपरे, मोहन देशमुख, मंगेश राऊत, महेश भोयर, शंकर वरघट, दीपक पवार, गजू ठुणे, विशाल मासुरकर, गुड्डू मेहता, रणजीत परचाके, अरविंद तेलंगे, रितेश भोंगाडे, शालीक पाल, विलास साखरकर, विनोद माहुरे, प्रमोद गवारकर, मंगेश चौरडोल, संजय दुरबुडे, प्रविण गायकवाड, राजू काळे, विकास ठाकरे, जावेद पठाण, शंकर जोगी, विनोद चिरडे, गजानन तुमराम, शैलेश आडे, आशिष मडकाम, धीरज खेडकर, अजीज शेख, श्रीकांत कवाडे,संदीप लोहकरे, दिनेश सराटे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...