Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / यवतमाळ जिल्हा परिषद...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

यवतमाळ जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी विनोद गोडे यांची जि.प.केंद्र शाळा धानोरा च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रात्री सदिंच्छा भेट.

यवतमाळ जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी विनोद गोडे यांची जि.प.केंद्र शाळा धानोरा च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रात्री सदिंच्छा भेट.
ads images

यवतमाळ जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी विनोद गोडे यांची जि.प.केंद्र शाळा धानोरा च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला रात्री सदिंच्छा भेट.

 

संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनीधी

 

 

पंचायत समिती राळेगाव अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम हा सर्व गावकरी यांच्या सहकार्याने रात्री 7 ते 10 या वेळात आयोजित करण्यात येत असतो.

2023 या वर्षी सुध्दा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम सुरू होता आणी या कार्यक्रमाला शासकीय सुट्टी असतांना सुद्धा जिल्हा परिषद यवतमाळ ला माध्यमिक विभागात नव्याने रुजू झालेले नवनियुक्त उप शिक्षणाधिकारी यांनी रात्री 9.30 वाजता सदिंच्छा भेट दिली.

    शाळेत प्रथम आगमन झाल्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.त्याचप्रमाणे धानोरा शाळेत शिक्षक कमी असताना मुलांना शिकवण्यासाठी वेतन न घेता व कोणतीही लालसा न बाळगता शिकवणी वर्ग घेणारी कु.श्रद्धा चंद्रकांत सुरकर हिचे सुद्धा शाळेच्या वतीने  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.धानोरा येथील सांस्कृतीक कार्यक्रमात खुब रंगत आली हे मात्र विषेश या कार्यक्रमाचे सपुर्ण श्रेय जोत्सना गायकवाड मॅडम,  रूपाली कडु मॅडम ,प्रेमलता केदार मॅडम,तसेच किरण देशमुख सर व सर्व शिक्षकांना जाते,

सर्व जिल्ह्यात रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद करून दिवसा घेतात परंतु धानोरा केंद्रात मात्र हे कार्यक्रम नियमितपणे गावकरी व व्यवस्थापन समिती च्या माध्यमातून सुरू असल्याने  गोडे साहेब यांनी  सर्व गावकरी यांचे आभार मानले.

त्यासोबतच शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करूण देवू यासाठी सर्वोतोपरी प्रशासन यांच्या कडून सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी मनोगतामधून त्यांनी दिले

त्या सोबतच धानोरा गावातील युवा सर्व मुले यांच्याशी हितगुज सुद्धा केली.

या वेळी धानोरा गावच्या प्रथम नागरिक सरपंचा दीक्षाताई प्रवीण  मुन, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष संजय कारवटकर, सदस्य वाल्मिकराव मुडे, केंद्र प्रमुख  विजय दुर्गे, मुख्याध्यापक विलास डोंगरे ,शिक्षक संदिप शिरसागर , भुमंणा कसरेवार,किरण देशमुख, तसेच गावातील मोठा जनसमुदाय  उपस्थित होता

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...