Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव येथे महाविकास...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव फटाके फोडून केला साजरा

राळेगाव येथे महाविकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांनी विजयोत्सव फटाके फोडून केला साजरा
ads images

 (राळेगाव तालुका प्रतिनिधी) प्रवीण गायकवाड महाराष्ट्रातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ तसेच अमरावती पदवीधर मतदार संघ व नागपूर शिक्षक मतदार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत औरंगाबाद येथील महाविकास आघाडीचे विक्रम काळे तर अमरावती येथे महविकास आघाडीचे धिरज लिंगाडे तर नागपूर येथील शिक्षक आमदारांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, सोबत बाविस शिक्षक संघटना समर्पित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.

हा विजय पदवीधर बंधू भगिनी, कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन योजना अशा अनेक विषयाला अनुसरून झाला असून त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी राळेगाव काॅंग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयासमोर आज दिनांक 3/2/2023 रोज शुक्रवारला  सायंकाळी पाच वाजता फटाके फोडून व विजयाचे नारे देत आनंद साजरा करण्यात आला.

त्यावेळी जेष्ठ नेते अरविंद वाढोणकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, मिलिंद इंगोले,संजय देशमुख,रवि शेराम, अंकुश रोहणकर,भरत पाल,श्रावनसिंग वडते, पुरूषोत्तम चिडे, अंकुश मुनेश्वर, अशोक काचोळे,मोहन नरडवार, गजानन पाल,धवल घुंगरूड, भैय्या बहाळे,राहूल बहाळे,रामू भोयर, प्रफुल्ल तायवाडे,अफसर अली, गोवर्धन वाघमारे, राहूल बहाळे, अंकित कटारिया यांचे सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडणूकीचा विजय हा पुढील निवडणूकीसाठी विजयाचे संकेत असल्याचे अरविंद वाढोणकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...