Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / वरूड ज.येथील भजन स्पर्धेचे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

वरूड ज.येथील भजन स्पर्धेचे पुरूष गटाचे प्रथम बक्षिसाचे मानकरी आ.गु.भ.म.निमगव्हाण तर महिला प्रथम मानकरी स.कृ.भ.मं.चंद्रपूर.

वरूड ज.येथील भजन स्पर्धेचे पुरूष गटाचे प्रथम बक्षिसाचे मानकरी आ.गु.भ.म.निमगव्हाण तर महिला प्रथम मानकरी स.कृ.भ.मं.चंद्रपूर.
ads images

राळेगाव तालुका प्रतिनिधी (प्रवीण उद्धवराव गायकवाड् :  राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील गुरूदेव मानव सेवा भजन मंडळाच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील नामवंत पुरुष व महिला भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचे उद्घाटन कृष्णराव राहुळकर यांच्या हस्ते अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले.या दिनांक 25/2/2023 पासून 27/2/2023 पर्यंत चालत असलेल्या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या उपक्रमाची स्तूती केली.या स्पर्धेतून पुरुष गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमरावती जिल्ह्यातील निमगव्हाण येथील आदर्श गुरुदेव भजन मंडळ यांनी पटकाविले.तर द्वितीय क्रमांक राष्ट्रसंत गुरूदेव सेवा मंडळ जनूना, जिल्हा वर्धा, तृतीय क्रमांक अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ वरोरा जिल्हा चंद्रपूर, चतुर्थ क्रमांक संत गजानन गुरूदेव मंडळ मारेगाव जिल्हा यवतमाळ,पाचवा क्रमांक मानवसेवा गुरूदेव मंडळ पिंपरी जिल्हा यवतमाळ,सहावा क्रमांक बालाजी गुरूदेव सेवा मंडळ घाटसावली,सातवा क्रमांक नवयुवक गुरूदेव सेवा मंडळ मिटनापूर,आठवा क्रमांक गोपालकृष्ण गुरूदेव सेवा मंडळ पांढरकवडा,नववा क्रमांक ग्रामनाथ गुरूदेव सेवा मंडळ बोरगाव मेघे यांनी पटकावला त्याचप्रमाणे महिला गटातून प्रथम बक्षीस संतकृपा भजन मंडळ चंद्रपूर,दुसरे बक्षीस आप्पास्वामी भजन मंडळ शेगाव, जिल्हा बुलढाणा,तिसरे बक्षीस क्रांतीज्योती महिला मंडळ चनाखा,चवथे बक्षीस जिजाऊ भजन मंडळ नेहरूनगर चंद्रपूर,पाचवे बक्षीस गुरूदेव महिला मंडळ भद्रावती,सहावे बक्षीस क्रांतीज्योती महिला मंडळ जैतापूर,सातवे बक्षीस दत्तकृपा महिला मंडळ कुंभा,आठवे बक्षीस नवदुर्गा मंडळ देवळी,नववे बक्षीस सुन्नाढोकी यांनी पटकाविले. ह्या भजन स्पर्धा पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उत्तम भोरे, सदानंद भोरे,गजानन पारधी,श्रावनसिंग वडते,किरण निमट,पुनेश्वर ऊईके,शेषराव भोरे धनराज आत्राम, सदानंद मेश्राम, गजानन ठाकरे, शेषराव ऊईके,रामधन राठोड, भानुदास चव्हाण,सुदाम राठोड, विष्णू ऊईके,मोतीसिंग वडते, नागोराव राठोड, तुळशीराम वडते,मधूकर जाधव, बळीराम जाधव,कवडू राठोड,विजय खैरे,मनोज राठोड,राहूल भोरे, प्रविण वडते,राहूल वडते,पवन नेहारे,राजू धोटे, जनार्दन कडू,जिवन मेश्राम, शंकर मेश्राम,किरण कोल्हे, मारोती कोल्हे, हनुमान शिवरकर, प्रविण आडे,आकाश जाधव यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावनसिंग वडते यांनी केले.तर प्रास्ताविक शेषराव भोरे यांनी केले तर आभार किरण निमट यांनी मानले.या स्पर्धेसाठी खूप दुरून दुरून आणि प्रसिद्ध भजनी मंडळ आल्याने गावकsऱ्यांमध्ये आनंद दिसून येत होता‌.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रमोद देशमुख महाराज, सचिन जाधव,मधूकर चौधरी यांनी काम पाहिले. बक्षिसाचा कार्यक्रम  अतिशय साध्या पद्धतीने घेण्यात आला.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...