Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / खरेदी विक्री संघाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी मिलिंद इंगोले तर उपसभापतीपदी मारोती पाल

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी मिलिंद इंगोले तर उपसभापतीपदी मारोती पाल
ads images

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी मिलिंद इंगोले तर उपसभापतीपदी मारोती पाल

 

✍️प्रविण गायकवाड

राळेगाव प्रतिनिधी

 

राळेगाव:-राळेगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक मागील काही दिवसापूर्वी पार पडली.त्यानंतर आज दिनांक 31/3/2023 रोज शुक्रवारला ठिक चार वाजता खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सभापती व उपसभापती पदाची अविरोध निवड संपन्न झाली.सभापती पदासाठी माजी सभापती मिलिंद इंगोले यांचे नाव सुचविले.त्या नावाला सर्वांनी एकमताने मान्य करण्यात आले.तर उपसभापतीपदी चौथ्यांदा संचालकपदी निवड झालेले मारोती पाल यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी खटरे साहेब यांनी काम पाहिले.ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक श्रावनसिंग वडते, अशोक काचोळे,पंकज गावंडे,श्रीधर थुटुरकार,पवन छोरीया, दिनेश ठाकरे,कवडू कांबळे, अभिजित मानकर, सचिन टोंग, संदीप तेलंगे, विनोद भोकटे,वर्षा बोरकर,राजश्री झोटींग यांचे सहकार्य लाभले.तर ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके,काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा राळेगाव तालुक्याचे सहकार नेते प्रफुल्ल मानकर,काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, संजय देशमुख,रवि निवल,किरण कुमरे,मनोज मानकर, पुरूषोत्तम चिडे,अनिल केवटे, राजू महाजन, किशोर धामंदे,, दिपक देशमुख, अंकित कटारिया,राहूल होले, डॉ,उगेमुगे,विनोदराव जयपूरकर, गजानन पाल,मनिष गांधी,सागर इंगोले, गोवर्धन वाघमारे, गोविंद चहांदकर ,सुरेश पेंद्राम,अफसर अली, अंकुश मुनेश्वर, प्रविण कोकाटे, रामूजी भोयर,अनिल देशमुख, प्रकाश मेहता,भैय्या बहाळे, दिलीप बोरकर, राजेंद्र झोटींग, नितीन हिवरकर सह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...