Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / माने परिवाराने केले...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

माने परिवाराने केले अनाथ जोडप्याचं लग्न

माने परिवाराने केले अनाथ जोडप्याचं लग्न
ads images

माने परिवाराने केले अनाथ जोडप्याचं लग्न

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका उमरखेड प्रतिनिधी

 

उमरखेड :माणसाने माणसाशी माणसा सम प्रमाणे वागावे या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माने व त्यांच्या पत्नी सीमा माने यांनी कु .राजनंदिनी आणि राहुल लथाड या आदिवासी विवाह योग्य वय असणाऱ्या जोडप्यांचा विवाह संपन्न केला .

राजनंदिनी दत्ता शिंदे ह्या मुलीचे आई वडील आणि आजोबा हे कुटुंबामधील चारही व्यक्ती अवघ्या पाच महिन्यात एका मागून एक मयत झाल्यामुळे ती अनाथ असलेल्या राजनंदनी सह तिचा भाऊ या तीन अपत्याचे शिवाजी माने व सौ सीमा माने यांनी अर्ध दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्य ,शिक्षण व सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारून आज अनाथ असणाऱ्या राजनंदनी चा नागापूर रूपाला येथील राहुल ल थाड या तरुणाची विवाह लावून दिला .याप्रसंगी डॉ . विजयराव माने ,डॉ .श्रीकांत पाटील आमदार नामदेव ससाणे,माजी आमदार विजयराव खडसे इत्यादी मान्यवरासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती व हजारोच्या  सामुदायांनी या नवदापत्यांचा  विवाह संपन्न झाला व त्यांना शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी वधू-वरांना शुभेच्छा देताना डॉक्टर श्रीकांत पाटील म्हणाले की शिवाजी माने हे बहुजनाची नाळ जुळून असणारे व्यक्तिमत्व असून आजवर त्यांनी बहुजनाच्या हितासाठी वेळेनुरूप अनेक कार्यक्रम व कार्य केले आहे परंतु आजच्या हा मराठा असणाऱ्या शिवाजी माने यांनी आदिवासी समाजातील अनाथ मुलीचा विवाह अगदी थाटामाटात करून समाजापुढे आदर्श निर्माण केला .सुधाकर लोमटे यांनी तर शिवाजी मानेचे कार्य हे बहुजन राष्ट्रपुरुषाच्या विचार कार्यावर चालणारे असून हे प्रशासनीय आहे असे मत व्यक्त केले तर उपस्थित त्यांचे आभार मानताना मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा काहीतरी देणं लागत या भावनेतून मी हे जे काम केलेले आहे हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे शाहू महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या विचारावर व कार्यावर एक छोटस पाऊल असून मी काही फार मोठे कार्य केले नाही या सर्व राष्ट्रपुरुषांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक कार्य केलेली आहे त्यांचा आदर्श घेऊन हे काम केल आहेअशी भावना शिवाजी माने यांनी व्यक्त करून गावकऱ्यांचे व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले .

ads images

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...