Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / विद्युत प्रवाहाचा झटका...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

विद्युत प्रवाहाचा झटका लागुन युवकाचा मृत्यू

विद्युत प्रवाहाचा झटका लागुन युवकाचा मृत्यू
ads images

विद्युत प्रवाहाचा झटका लागुन युवकाचा मृत्यू

 

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड :पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे माळआसोली येथील युवक शरद राठोड वय ३० हा युवक ग्रा.प.च्या पाणी पुरवठा  योजनाच्या कामावर रोजनदारीने काम करीत होता.नेहमी प्रमाणे तो  कामावर गेला असता सोमवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान नळ योजनाच्या मोटरपंपाची लाईन गेल्या मुळे तो पाहण्यासाठी गेला होता.डिओ गेल्याचे शरद च्या लक्षात आल्याने  त्याने डिओ टाकण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन कार्यालयात फोन लावुन कळविले असाता विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. पण डिओ टाकण्याच्या आधीच विद्युत कंपनीच्या सबस्टेशन मधुन कुणीतरी विद्युत प्रवाह चालु केला त्यामुळे डिओ टाकण्यासाठी गेलेल्या शरदला विद्युत प्रवाहाचा जबर झटका लागला आणि  शरद खाली कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला

जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला ताबडतोब   उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.पण येथील डॉक्टर ने त्याला मृत घोषित केले. पुढिल तपास पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजिव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलिस कर्मचारी करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...