Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / एलिमेंट्री ग्रेड परीक्षेमध्ये...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

एलिमेंट्री ग्रेड परीक्षेमध्ये 37 विद्यार्थी उत्तीर्ण

एलिमेंट्री ग्रेड परीक्षेमध्ये 37 विद्यार्थी उत्तीर्ण
ads images

एलिमेंट्री ग्रेड परीक्षेमध्ये 37 विद्यार्थी उत्तीर्ण

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

उमरखेड :श्री शिवाजी शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोफळी च्या वतीने सन 2022 मध्ये एलिमेंटरी चित्रकरी परीक्षा दिनांक 13 व 14 सप्टेंबर रोजी उमरखेड येथे गावंडे महाविद्यालय घेण्यातआली होती त्या परीक्षेत एकूण 38 विद्यार्थी पोफाळी येथून श्री शिवाजी विद्यालय या शाळेचे बसले होते .

त्यापैकी 37 विद्यार्थी घवघवीत यश घेऊन उत्तीर्ण झाले  आहेत .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी  व त्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी येथील कलाशिक्षक श्री रवी शिलार सर यांनी या परीक्षेचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले होते त्यामुळे या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले ग्रेट मिळाले .

या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील चोंढीकर सचिव अश्विनीताई चोंढींकर चेअरमन श्री विमलताई शिलार प्राचार्य सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...