Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / खासदार हेमंत पाटील...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने रुग्णास उपचारासाठी २ लाख ९२ हजाराची मदत

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने रुग्णास उपचारासाठी २ लाख ९२ हजाराची मदत
ads images

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने रुग्णास उपचारासाठी २ लाख ९२ हजाराची मदत

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका उमरखेड प्रतिनिधी

 

उमरखेड, दि. १२  खासदार  हेमंत पाटील हे मतदार संघातील गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. उमरखेड तालुक्यातील खरुस (ब्रु) येथे ६८ वर्षाच्या व्यक्ती दूर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. मात्र या रुग्णाकडे उपचारासाठी पुरेशे पैसे नव्हते, अशा वेळी खासदार हेमंत पाटील यांनी आरोग्यदूत यांच्या मदतीने अवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन प्रधान मंत्री राहत कोष फंडातुन दोन लाख ९२ हजार ५०० रुपयाची मदत मिळवून दिली आहे.  

            उमरखेड तालुक्यातील खरुस (ब्रु) येथे ६८ वर्षाचे पंजाबराव वानखेडे यांच्या मानेला गाठ झाल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले. परंतु गाठीचे योग्य निदान होत नव्हते. दरम्यान त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या उमरखेड येथील शिवसेना संपर्क कार्यालयाशी संपर्क केला आणि उपचारासाठी मदत मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णाच्या आजाराची गंभीरता लक्षात घेऊन रुग्णास तातडीने प्रधानमंत्री राहत कोष फंडातुन आरोग्य उपचारासाठी लागणारे सर्व कागपत्रे आरोग्यदूत यांच्याकडुन तातडीने मागवून घेतली व प्रधान मंत्री राहत कोष निधीसाठी पंतप्रधान कार्यालयाशी लेखी पत्राद्वारे संपर्क केला आणि पंतप्रधान कार्यालयाने खासदार हेमंत पाटील यांच्या पत्राची दखल घेत पंजाबराव वानखेडे यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख ९२ हजार ५०० रुपयाची मदत दिली.

           प्रधान मंत्री राहत कोष निधीतून मदत मिळाल्यानंतर पंजाबराव वानखेडे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. पुढे त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये केले जात आहेत. पंजाबराव वानखेडे या घरातील कर्त्या व्यक्तीवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांच्या पत्नी, दोन मुले व मुलगी यांनी खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने आरोग्य उपचारासाठी लागणारी मदत मिळलून दिल्याने त्यांचे आभार मानले.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...