Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / पोलीस भरतीत एका पेक्षा...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा

पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची  उमेदवारी रद्द करण्यात यावी    पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी  उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा
ads images

पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची  उमेदवारी रद्द करण्यात यावी

 

पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी

उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

     उमरखेड :महाराष्ट्रात नुकतीच पोलीस  मेगा भरती  झाली असून यामध्ये शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय घेतला होता,  ज्यामध्ये असे असे म्हटले होते की एका उमेदवाराने एकाच ठिकाणी, एकाच जागेसाठी अर्ज करावे अन्यथा तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी बदलून एकापेक्षा अधिक जागी फॉर्म भरल्याचे आढळून आले आहे. ज्यांनी शासनाच्या या निर्णयाचे पालन करून एका जागीच फॉर्म भरला अश्या उमेदवारांवर हा एक प्रकारे झालेला अन्यायच असून या विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरातील पोलीस भरती देणाऱ्या तरुणांनी  निवेदन दिले असून एकापेक्षा अधिक फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.

  बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने मेगा भरती जाहीर केली होती. यामुळे पोलीस भरती देऊन पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शासनाने एक उमेदवार एक फॉर्म ही  एक अट टाकली होती. परंतु अनेक विध्यार्थ्यानी याचे उल्लंघन करून दोन पेक्षा अधिक जागी फॉर्म भरूर शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली.  यामुळे ज्यांनी इमानदारीने एकच फॉर्म भरला त्यांना शारीरिक चाचणीसाठी एकच संधी मिळाली होती. हा त्याच्यावर झालेला अन्याय असून  येत्या काही दिवसात या संदर्भात शासनाने निर्णय नाही घेतल्यास  उमरखेड शहरात आंदोलन करण्याचा इशारा पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरात पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, तालुका अध्यक्ष सुनील लोखंडे, प्रवक्ता शाहरुख पठाण, अविनाश चंद्रवंशी, रुपेश टिंगरे, सत्यवान देशमुख,  शकीब खान, अक्षय देशमुख, समाधान ठाकरे, सिद्धांत आडे, सौरभ राठोड, नितेश इंगोले, सुमेध खंदारे, विजय गवर,विजय शिंगणकर, कुणाल कदम, साईनाथ इंगळे, सागर शेटे, स्वप्निल सगणे, असलम शेख आदि उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...