Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / सुकळी( ज. ) येथे भारतरत्न...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

सुकळी( ज. ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

सुकळी( ज. ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी
ads images

सुकळी( ज. ) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड  

 

सुकळी( ज )दि. 14/04/2023

उमरखेड तालुक्यातील सुकळी (जहागीर )येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख युद्धे अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ.भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आपले  मनोगतात. दर्पण पत्रकार संघ उमरखेड अध्यक्ष  डॉ.आयुब खान पठाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या माध्यमातून त्यांचे विचार अंगी करावेत असे अहवान केले   विश्वरत्न, बोधिसत्व,महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार,कायदे पंडित, प्रज्ञासूर्य,युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेणबत्ती,अगरबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित, डॉ. आयुबखा पठाण सुकळी (जहागीर) सरपंच शिवाजीराव रावते. माझी  सरपंच सरस्वती बडेराव  राहुल दशरथ वानखेडे  रामचंद्र वानखेडे शहाजी वानखेडे शंकरराव अर्जुन वानखेडे. विष्णू वानखेडे त्र्यंबक गंगात्रे  राजेश खंदारे सुभाष बडेराव अंबादास बडेराव  गणेश बडेराव रमेश साबळे  दयानंद बडेराव कैलास बडेराव.रवी बडेराव सुरज बडेराव. समाधान बडेराव. लव साबळे  गौतम बडेराव  शकील खान पठाण. शेख गफार वसंत बडेराव . गजानन साबळे माया बडेराव  रंजना बडेराव विद्या बडेराव मिनाबाई बडेराव शोभाबाई बडेराव जयश्री बडेराव  उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...