Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / "जय भीम" च्या गजराने...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

"जय भीम" च्या गजराने उमरखेड नगरीत आनंदाचे वातावरण "भव्य मोटरसायकल रॅली चे सर्व समाजाकडून कौतुक"

ads images

 

 

 

????️सय्यद रहीम रजा

 

( तालुकाउमरखेड प्रतिनिधी)

 

 

उमरखेड (दि.14 एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उमरखेड तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोटर सायकल अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते.

 

या रॅलीचे उद्घाटक दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना), सुभाषराव दिवेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई), ॲड. संतोषजी जैन, सुधाकरराव लोमटे सर (सामाजिक कार्यकर्ते)  तर ठाणेदार अमोल माळवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

सदर रॅली छत्रपती शिवाजी चौक खडकपुरा, स्वामीचा, सोनार लाईन, चौभरा, मौलाली चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे जाऊन तिथे पंचशील ध्वज ध्वजारोहण करून उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.

 

सदर रॅली नाग चौक मार्गे गायत्री चौक, पुसद रोड तहसील मार्गे बोरबन येथील बुद्ध विहाराला भेट देऊन सदर रॅली महागाव रोड वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अतिशय शांत पद्धतीने व उत्साहामध्ये संपन्न झाली.

 

या रॅलीचे मुख्य आयोजक सिद्धार्थ दिवेकर पत्रकार, प्रफुल दिवेकर अध्यक्ष उत्सव समिती, श्याम धुळे, कुमार केंद्रेकर,कैलास कदम, संतोष जोगदंडे, शुद्धोधन दिवेकर, देवानंद पाईकराव विनोद बरडे, बबलू भालेराव ॲड. पंजाबराव नवसागरे असे अनेक कार्यकर्त्यांनी केले होते.

 

"भव्य मोटरसायकल रॅली चे सर्व समाजाकडून कौतुक"

 

यावेळी शेकडो मोटरसायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

ads images

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...