Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / पोफाळी येथे इफ्तार...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

पोफाळी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

पोफाळी  येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
ads images

भारतीय वार्ता 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

 

उमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथे  रमजान महिना हा अल्लाहच्या उपासनेचा महिना आहे. मुस्लिम संपूर्ण रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद.यांच्या काही मार्गदर्शक तत्त्वांचे आणि शिकवणींचे पालन करत असतात. रमजान महिन्यात मुस्लिम समाजाचे लोक रोजे पाळतात. सेहरी सकाळी लवकर केली जाते, त्यानंतर दिवसभर काहीही खाल्ले जात नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. संध्याकाळी उपवास सोडण्याच्या परंपरेला इफ्तार म्हणतात. अश्याच इफ्तार पार्टी चे आयोजन तालुक्यातील पोफाळी  जामा मस्जिद  येथे करण्यात आले.

बंधुभाव व समाजातील सलोखा अबाधित राहण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन महत्त्वाचे ठरत असते. अशा या भावनिक, सामाजिक महत्व असलेल्या इफ्तार पार्टी मध्ये   फ्रूटस , खजूर ,खूरमा , रूआबजा वाटप करण्यात आला इफ्तार पार्टीस सर्व मुस्लिम बांधवांना सुभेच्छ देण्यासाठी शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. विजय माने तसेच पोफाळी गावातील प्रतिष्ठित नाकरिक....

,रवि शिलार ,सतिष शिलार,शंकरतांलगकर,चाॅदभाई,रशिदभाई,मनोज काबळे शाहरूख पठाण

पोफाळी गावचे मा.सरपंच   उपसरपंच, व  पोलिस पाटील माधव गुढांरे सह  हिंदू बांधव व मुस्लीम बांधव असे  नागरिक उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...