वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
४७ लाखाचा मुद्देमाल जप्त राळेगाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी ✍️प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव:- नागपुर हैद्राबाद महामार्गावरील वडकी पोलीस स्टेशन हद्दीत बोरी ईचोड गावाजवळ अवैध्यरित्या म्हशी घेऊन जाणाऱ्या कंटेनर वाहनावर वडकी पोलिसांनी कारवाई केली . वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथून वडकी मार्गे आदीलाबाद कडे जाणाऱ्या एका कंटेनर वाहनांमध्ये अवैध्यरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली . या माहितीवरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी वडकी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरी इचोड गावाजवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहन क्रमांक RJ - 14 GL - 3339 वाहन थांबवून पाहणी केली असता या वाहनांमध्ये काळ्या रंगाच्या म्हैस एकूण ३० नग प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे एकूण १२ लाख रुपये सोबत कंटेनर वाहन किंमत ३५ लाख रुपये असा एकुण ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल वडकी पोलिसांनी जप्त केला . याप्रकरणी आरोपी विरुध्द वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात विनोद नागरगोजे , निलेश वाढई ,विलास जाधव , विकेश धावर्तीवर यांनी पार पाडली .
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...