Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / उमरखेड नगरपरिषदेचा...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

उमरखेड नगरपरिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक

उमरखेड नगरपरिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक
ads images

उमरखेड नगरपरिषदेचा राज्यात द्वितीय क्रमांक

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

उमरखेड:महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांचे मार्फत दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी  मुंबई येथे नगर विकास दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये ब वर्ग नगरपरिषद या गटातुन उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल उमरखेड नगरपरिषदेस द्वितीय क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महेशकुमार जानोर यांना पारीतोषिक व प्रशस्ती पत्र 10.00 कोटी इतक्या रक्कमेचा धनादेश देवून गौरविण्यात आले. याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांचेतर्फे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांचे अभिनंदन करण्यात आले.

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...