Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / सुकळी( ज.) येथे रमजान...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

सुकळी( ज.) येथे रमजान ईद उत्साहात साजरी हिंदू मुस्लिमच्या भाईचारा एकोप्याने व बंधुत्वाने गळा भेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या

सुकळी( ज.) येथे  रमजान ईद उत्साहात साजरी        हिंदू मुस्लिमच्या भाईचारा एकोप्याने व बंधुत्वाने गळा भेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या
ads images

भारतीय वार्ता 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

उमरखेड तालुक्यातील सुकळी (जहागीर) येथे  शनिवारी मुस्लिम बांधवातर्फे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली,गेल्या महिनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले होते. सुकळी (जागीर) येथील मदिना मस्जिद मध्ये  सकाळी 9 वाजता मौलाना सिराज अहमद बेग  यांनी नमाज अदा केली. मदिना मस्जिद चे कमिटीचे अध्यक्ष  शे.गफार रजा .   शेख मोमीन रजा. सय्यद मुस्ताक रजा  शेख हमीद  रजा सय्यद रहीम रजा . शेख गुलाब रजा जमाली  सय्यद अन्सार रजा जमाली  शकील खान पठाण  अमजद खान पठाण शेख गौस रजा  करीम खान पठाण  सय्यद अकबर  सर्व हिंदू मुस्लिम बांधवासाठी एकता अखंडता प्रेम संपूर्ण देशात सुखशांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली

व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचेसह हिंदू मुस्लिम बांधवांनी  ऐकामेकांशी गळाभेट घेऊन एकता अखंडता भाईचारा मिळवून रमजान ईद उत्साहात साजरी करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...