Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / पत्रकारिता आणि राष्ट्रीय...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

पत्रकारिता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर डॉ संजय खडक्कार करणार मार्गदर्शन

पत्रकारिता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर डॉ संजय खडक्कार करणार मार्गदर्शन
ads images

 

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

(7350021487)

 

 

 

उमरखेड :- येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन 28 एप्रिल रोजी करण्यात आले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती विभागाचे विभागीय संचालक तथा प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ .संजय खडक्कार यांचे पत्रकारिता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत असलेल्या गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्र 14 51 मध्ये असलेल्या जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रमाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 28 एप्रिल रोजी सकाळी म्युझियम हॉल गावंडे महाविद्यालय येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विभागीय संचालक तथा ज्येष्ठस्तंभ लेखक डॉ संजय खडक्कार उपस्थित राहणार असून नवीन लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून व्यंकट राठोड -  उपविभागीय अधिकारी ,आनंद देऊळगावकर तहसीलदार, राम देवसरकर ,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज. डॉ.या.मा राऊत ,सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज हे उपस्थित राहणार आहेत.

   सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेले आत्मदर्पण विशेषांकाचा विमोचन सोहळा ही या निमित्ताने पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी उमरखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षण प्रेमीनी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य तथा केंद्रप्रमुख. डॉ. एम. बी. कदम यांनी केले आहे

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...