Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / महीला कॉंग्रेस च्या...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

महीला कॉंग्रेस च्या जिल्हा सरचिटणीस पदी डॉ वंदना कदम पाटिल यांची नव्याने नियुक्ती !

महीला कॉंग्रेस च्या जिल्हा सरचिटणीस पदी डॉ वंदना कदम पाटिल यांची नव्याने नियुक्ती  !
ads images

महीला कॉंग्रेस च्या जिल्हा सरचिटणीस पदी डॉ वंदना कदम पाटिल यांची नव्याने नियुक्ती  !

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

उमरखेड :जिल्हा महिला कॉग्रेस कमीटी च्या जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. वंदना साहेबराव कदम पाटील यांची महीला प्रदेश कॉंग्रेस कमीटी च्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाअध्यक्षा वंदनाताई अवारी यांनी या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे

नवनियुक्त महीला कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटनीस डॉ . वंदना कदम पाटील यांना दि ३ मे रोजी स्थानिक  जिनींग प्रेसींग संस्था सभागृहात महाराष्ट्र कॉंग्रेस कमीटीचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख , माजी आमदार विजय खडसे यांनी या पदाचे नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे  समन्वयक प्रेमराव वानखेडे, जिन प्रेस संस्था अध्यक्ष डॉ . अनंतराव कदम , सुभाष मुटकुळे , प्रभाकर कदम , सुलेमान गुरू , डॉ साहेबराव कदम ,  सत्य निमीर्ती महीला मंडळ च्या प्रदेश  अध्यक्षा शबाना खॉन , सै . तबसुम , शे .रिहानी , शे . महेजबी , आणि आनंदी पूरी या महीला पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेस चे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होत

 डॉ . वंदना कदम पाटील यांना नियुक्तीपत्र बाहाल करताना तातू देशमुख , विजय खडसे अन्य कॉग्रेस पदाधिकारी उपस्थीत .

ads images

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...