Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे मा.आ.नामदेवराव ससाने यांचेहस्ते लोकार्पण

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे मा.आ.नामदेवराव ससाने यांचेहस्ते लोकार्पण
ads images

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे मा.आ.नामदेवराव ससाने यांचेहस्ते लोकार्पण

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

उमरखेड:- दि 1मे महाराष्ट्र दिन 63व्या  वर्धापनाचे औचित्य साधून , मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन संकल्प ,निरोगी महाराष्ट्राचा वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाण्याचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात करण्यात आले, त्यातील उमरखेड तालुक्यातील शहरात "आपला दवाखाना "लोकार्पण आज आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. येणाऱ्या काही दिवसात अजुन दोन आपला दवाखाना उमरखेडच्या जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत.!

आमचे सरकार हे सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे सदैव जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, निशुल्क उपचाराची उत्तम सुविधा देण्याचे अविरत कार्य आमचे सरकार करणार आहे.असे प्रसंगी मा. आ. नामदेवराव ससाने बोलत होते.!या प्रसंगी माजी आमदार विजय खडसे,  सुदर्शन रावते, प्रवीण पाटील मिराशे, तहसिलदार आनंद देउळगावकर  ,न.प. मुख्याधिकारी महेश जामनोर, तालुका आरोग्य अधिकारी मुनेश्वर,डॉ खंबाळकर वैद्यकीय अधिकारी सचिन घाडगे, संदीप घाडगे, विजय रेघाटे सर्व  कर्मचारी इत्यादी उपस्थीत होते. "आपला दवाखाना" गणपती मंदिरा जवळ गोरोबा नगर महागाव रोड उमरखेड येथे सुरू झाला असून त्याचा सर्व गरजूनी लाभ घ्यावा

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...