Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / !!स्व. खुशालराव मानकर...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

!!स्व. खुशालराव मानकर कॉलेज सावरखेड ची यशाची परंपरा कायम!!

!!स्व. खुशालराव मानकर कॉलेज सावरखेड ची यशाची परंपरा कायम!!
ads images

!!स्व. खुशालराव मानकर कॉलेज सावरखेड ची यशाची परंपरा कायम!!

 

      दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा ता राळेगाव जिल्हा यवतमाळ या कमविणे यशाची परंपरा कायम ठेवली आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या HSC Exam 2023 इयत्ता बारावीचा आज गुरुवारला निकाल जाहीर झाला असून याही वर्षी शाखा विज्ञान चा 100%  रिझल्ट लागला असून  , यावर्षी विज्ञान शाखेचे 54 विद्यार्थी  परीक्षेला प्रविष्ट होऊन 24 विद्यार्थी हे  ग्रेड 01 मध्ये व 29 विद्यार्थी हे ग्रेड  02 मध्ये पासाऊट झाले. यावर्षी विज्ञान शाखेतून कॉलेजमधून प्रथम येणारी कु युक्ता नरेशराव येंडे(71.17) दुसरा क्रमांक पटकीविणारा संतोष दत्तात्रय नल्लावार(69.67) तिसरा क्रमांक पटविणारा अथर्व गजानन जुमडे (69.67).

      कला  शाखेचा यावर्षी 86.20%रिझल्ट लागला असून कला शाखेत एकूण 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले . त्यातून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणारे 20 विद्यार्थी आहेत व बाकी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेतून कॉलेजमधून प्रथम येणारे कुणाल शांताराम खोड (57%) व्दितीय येणारे  रवींद्र अशोक रामगडे(56%) व तृतीय कु रिया सुरेश येरेकर(55.33%) गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले या यावर्षी कॉलेजचा एकूण रिझल्ट 95.12% लागला अशा पद्धतीने यशाची परंपरा कायम ठेवण्यात आली.

    विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौ उज्वलाताई अरविंद फुटाणे, सचिव मा श्री अरविंद दादाजी फुटाणे, आणि ज्यांनी या विद्यार्थ्यावर अहोरात्र मेहनत घेतली, मार्गदर्शन केले ते म्हन्जे कॉलेज चे प्राचार्य एस.डी.लाकडे, सर्व शिक्षक ए.एन काजी, के डब्लु परचाके, एम एस कडू, एम डि कावडे, के के ठाकरे, एस एम महाजन, शिक्षकेतर कर्मचारी आर एस फुटाणे, एस एन कांबळे,यु पि तेलंगे तसेच आई-वडील आप्तस्वकीय मित्रपरिवार यांना देतो, कॉलेजच्या वतीने प्राविण्य प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...