Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *राळेगाव तालुक्याच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*राळेगाव तालुक्याच्या काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

*राळेगाव तालुक्याच्या काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
ads images

*राळेगाव तालुक्याच्या काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

 

✍️ प्रवीण गायकवाड

   राळेगाव

 

राळेगाव:-राळेगाव तालुका काॅंग्रेस पक्ष व शहराच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला भाऊसाहेब कोल्हे सभागृहात नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता ‌पंरतु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दिनांक 30/5/2023 रोज मंगळवारला पहाटे तीन वाजता दिल्ली येथे निधन झाल्यामुळे  पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समसुचकता राखून हा सत्कार सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला ‌या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद वाढोणकर यांनी केले.सोबतच काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सोबतच मतदारांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित संचालकांचे शब्दसुमनानी स्वागत करून त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काॅग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर आभार काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी मानले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे संचालक, वसंत जिनिंगचे संचालक, तालुक्यातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...