Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *14 व 15 वित्त आयोगातून...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*14 व 15 वित्त आयोगातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार..!* *मनोज वाकुलकर यांचा आरोप, श्रीरामपुर गटग्रामपंचायत (कोदूर्ली) येथिल प्रकार*

*14 व 15 वित्त आयोगातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार..!*    *मनोज वाकुलकर यांचा आरोप, श्रीरामपुर गटग्रामपंचायत  (कोदूर्ली) येथिल प्रकार*
ads images

*14 व 15 वित्त आयोगातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार..!*

 

*मनोज वाकुलकर यांचा आरोप, श्रीरामपुर गटग्रामपंचायत  (कोदूर्ली) येथिल प्रकार*

 

✍️दिनेश झाडे

 भारतीय वार्ता

 

राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदूर्ली) गट ग्रामपंचायत मध्ये 14 व 15 वित्त आयोगातून कामे केले, परंतु केलेल्या कामात व अदा केलेल्या बिलात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकाराच्या माहितीतून आढळून आल्याचे शिवसेनेचे विभाग प्रमुख मनोज वाकुलकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

        राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदुर्ली) ही मोठी गट ग्रामपंचायत असून यात श्रीरामपूर कोदुर्ली, गोपाल नगर, कृष्णापुर, या चार गावाचा समावेश आहे. गावात आणलेल्या कचराकुंड्या , घंटागाडी, गटार दुरुस्ती, नाली दुरुस्ती, सोलर पॅनल, अंगणवाडी दुरुस्ती, रंगरंगोटी, शाळेच्या बोलक्या भिंती, पाणीपुरवठा गावातील नाल्यासफाई या सर्व केलेल्या कामावर लाखो रुपयांचा अफरातफर झाल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे. सदर भ्रष्टाचाराची चौकशी करून चौकशी अहवालाची प्रत अर्जदारास द्यावी अन्यथा उपोषणाचा इशारा सुद्धा मनोज वाकुलकर यांनी निवेदनातून दिला आहे.

 

*प्रतिक्रिया*

श्रीरामपूर (कोदुर्ली) येथील गट ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्षात केलेल्या कामात व काढलेल्या बिलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एका घंटा गाडीची किंमत तीस हजार दाखविली आहे तर एक सोलर पॅनल 99 हजाराचे दाखविले आहे. जुन्या नालीची डागडुजी किंमत अडीच लाख, पाणीपुरवठा मध्ये सुद्धा भ्रष्ट्राचार आहे. तेव्हा संबंधीत दोषींवर कार्यवाही होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...