Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / भारतीय स्वातंत्र्याचे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते , क्रांतिवीर अजिंक्य महायोद्धा , भारतीय नेपोलियन , महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे साजरी

भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते , क्रांतिवीर अजिंक्य महायोद्धा , भारतीय नेपोलियन , महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे साजरी
ads images

झरी: भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते , क्रांतिवीर अजिंक्य महायोद्धा , भारतीय नेपोलियन , महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे साजरी करण्यात आली.

अडेगाव येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौक साजरी करण्यात आली. भारताच्या इतिहासात स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर जर कोणी नाव कोरल असेल तर ते म्हणजे , 25 लढाया एकदाही न हरलेला कोणी असेल अन् त्याच एकाध्यान नाव विचारावं व इतिहास साने सांगावे ते अजिंक्य महायोधा , सम्राट महाराजा यशवंतराव होळकर होय .महाराजांचा 3 डिसेंबर रोजी १७२५ रोजी जन्म झाला , घरातच देशभक्तीची ओढ असनारं होळकर घराणं इतिहासात अजरामर आहे, ज्या होळकर घराण्यातील विर पुरुषांनी या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्रणांती बाजू लावली त्यातील एक म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय पण इतिहासात त्यांना जागा दिली नाही हे मात्र मोठ दुर्दैवच , समजा परियंत महाराजा यशवंतराव होळकर कोण आहे हे धनगर समाजातील लोकांना सांगायचे असेल तर त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करणे गरजेचे आहे.. यावेळेला सर्व समाज बांधवांकडून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले होते, यशवंतराव होळकर यांचा विजयी असो, येळकोट येळकोट जयमल्हार च्या निनादात चौक परिसर दुमदुमला होता .. यावेळी समाजातील ज्येष्ठ पांडुरंग पाटील उरकुडे, अशोक येवले , संजय बोधे सर, विजय बोधे , मारोती गोंडे, प्रफुल बोधे, धनंजय गोंडे , प्रतीक उरकुडे, नैतिक बोधे, अनोज चामाटे, ज्ञानदीप बोधे, तन्मय बोधे,उज्वल बोधे, धीरज गोंडे,रामकिसन येवले, किशोर काठकर, प्रकाश ठाकरे,विलास राऊत, गंगाधर बोधे, विठ्ठल बोधे, तर तुळसा येवले , प्रविना येवले, छाया गोंडे, संगीता उरकूडे, प्रभावती बोधे, रत्नमाला बोधे, प्रियंका गोंडे,किरण गोंडे, कोकिळा  गोंडे,श्रद्धा गोंडे, अरुणा येवले, प्राजक्ता येवले, मोनिका उरकुडे, दिविषा येवले, सानिका उरकुडे, वैशाली बोधे, तथा नागरिक व समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...