Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वांजरी -कारेगाव -निंबादेवी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वांजरी -कारेगाव -निंबादेवी मार्ग अनेक वर्षापासून नादुरुस्त, गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील बुजविले गड्डे

वांजरी -कारेगाव -निंबादेवी  मार्ग  अनेक वर्षापासून नादुरुस्त, गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील बुजविले गड्डे
ads images

आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे रस्त्याकडे दुर्लक्ष,निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आणि राजकिय व्यक्तींना गावबंदी करण्याचा गावकऱ्यांनी दिला इशारा

झरी: वांजरी -कारेगाव -निंबादेवी  मार्ग  अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने आणि या रस्त्याकडे आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील गड्डे बुजविले.सदर रस्ता दुरस्त झाला नाही, आता गेल्या 1 महिन्या अगोदर झोपलेल्या शासनाला  जागेकरण्यासाठी हजारो लोखसंख्या घेऊन या मार्गावरील सर्व गावकऱ्यांनी  आंदोलन सुद्धा केलेले आहे, तरी पण अजून त्या रस्त्याला सुरुवात केलेली नाही, आणि राजकीय पक्ष नेते केवळ मतदान मागण्याच्या कामाचे आहे ते स्पष्ट दिसून येत आहे,  त्यामुळे या मार्गावरील शेतकरी संतापलेले आहेत व शेतकऱ्याचा शेतमाल कापूस विक्री साठी वाहने गावात बोलवावी लागते परिणामी या या मार्गाची अवस्ता बघता पांढरकवडा आगरमार्फत असलेले बस सेवा देखील गेल्या चार वर्षांपासून बंद आहे परिणामी मुलांचे शालिय शिक्षण बंद झाले आहे त्यामुळे येतील शेतकरी व वाहन चालक यांनी त्रस्त होऊन हा त्रास कुठवर सहिन करावा म्हणून आज रोजी लोकवर्गणी करून या मार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्यात आले आहे, परिणामी येते काही दिवसात या मार्गाचे काम न सुरू केल्यास या मार्गावरील सर्व गावकरी आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत तसेच आमदार, खासदार मंत्री महोदयांना गावबंदी करणार आहोत तसेच गाव तिथेच आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा कारेगावचे उपसरपंच गोपाल मडावी व सामाजिक कार्यकर्ता कृष्णा कावडे या मार्गावरील सर्व शेतकऱ्याने दिला आहे.

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...