Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती ची मुकुटबन येथे सभा सम्पन्न

ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती ची मुकुटबन येथे सभा सम्पन्न
ads images

वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी (VJ,NT,SBC) च्या एल्गार मोर्चा संदर्भात घेण्यात आली सभा

झरी जामनी: तालुक्यातील मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिरात आज रविवार दिनांक 31 डिसेंबर,2023 रोजी ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी,मारेगाव,झरी ची सभा सम्पन्न झाली. 11 फेब्रुवारी 2024 रोजी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी (VJ,NT,SBC) च्या एल्गार मोर्चा संदर्भात ही सदर बैठक घेण्या आली.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा "ओबीसी" मध्ये समावेश करण्यात येऊ नये. तसेच ओबीसी(VJ,NT,SBC) ची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.या दोन प्रमुख मागण्यांसाठी वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर  ओबीसी (VJ,NT,SBC) चा एल्गार मोर्चा दि. 11 फेब्रुवारी 2024 ला काढण्याचे निश्चीत झाले आहे, तरी या मोर्चाच्या अनुषंगाने मुकुटबन येथे आज ही सभा घेण्यात आली.झरी जामनी तालुक्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी योग्य नियोजन करून हा एल्गार मोर्चा यशस्वी करण्यासाठी यावेळी मा मोहन हरडे सरांनी समाज बांधवांना निर्देश दिले. यावेळी ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे समन्वयक प्रा.आशिष साबरे, श्री नेताजी पारखी , रफिक कनोजे, प्रा.अनिल टोंगे, सुरेश राजूरकर, विलास चित्तलवार सर, संजय चामाटे सर, तुळशीदास आवारी सर, गणेश बुट्टे सर, राजेश अक्केवार सर, पांडुरंग पंडिले साहेब, शशिकांत नक्षीने, अनिल कुंटावार सर,नारायनजी गोडे, संदीप विच्चू, निमंत्रक श्री मोहन हरडे सर इत्यादी समाज बांधव सभेला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा.आशिष साबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नेताजी पारखी सर यांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...