Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सहयोग ग्रुप मुकुटबन...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सहयोग ग्रुप मुकुटबन च्या वतीने नविन ठाणेदार श्री संतोष मनवर साहेब यांचे स्वागत

सहयोग ग्रुप मुकुटबन च्या वतीने नविन ठाणेदार श्री संतोष मनवर साहेब यांचे स्वागत
ads images

झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन चे नविन ठाणेदार श्री. संतोष मनवर साहेब यांचे स्वागत सहयोग ग्रुप मुकुटबन च्या वतीने करण्यात आले . स्वागत करताना सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम , डॉ. नेताजी पारशीवे , गजानन गद्दलवार ,राहुल बोथले , अनिल दुर्लावार, प्रेमानंद ऐलमावार, भानुदास सगर , संदीप धोटे, गणेश बेलेकर , कपील पारशीवे , वामणरेड्डी बाडलवार , विनोद कुमार , सचिन मंदावार , केतन ठाकरे , विपीन वडके , विलास चिट्टलवार , स्वपनील पाईलवार गणेश रुयारकर , यश गडेवार उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

झरी-जामणीतील बातम्या

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

बापरे! रेशनच्या दुकानात आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ

झरी: तालुक्यातील मांगली येथील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्याने...

मांगली येथील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला चिखलमय

झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत मांगली येथील वार्ड क्रमांक 2 येथील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला हा...