Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सुरेंद्र गेडाम सर यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सुरेंद्र गेडाम सर यांनी दुर्मिळ नाणी व वेगवेगळ्या देशाचे चलन यांचा केला संग्रह

सुरेंद्र गेडाम सर यांनी दुर्मिळ नाणी व वेगवेगळ्या देशाचे चलन यांचा केला संग्रह

कमळवेल्ली येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा मेळाव्यात भरविण्यात आले प्राचीन नाण्याचे व नोटाचे प्रदर्शन

झरी जामनी:राजीव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व झरी तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र गेडाम यांनी दुर्मिळ नाणी व वेगवेगळ्या देशाचे चलन संग्रहित केले   आहे  त्यांच्या या संग्रहात देशाचे बंद झालेले चलन  तसेच विदेशाचे  अनेक देशाचे चलन संग्रहित केले आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या नाण्यांमध्ये प्राचीन भारतातील ऐतिहासिक  नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, मुगलकालीन नाणी, सुद्धा आहेत तसेच विदेशातील अनेक देशाची विविध प्रकारची नाणी संग्रहित केली आहे. त्यांनी केलेल्या नाणी व चलनाच्या विद्यार्थ्यांना माहिती जाणून घेण्यास नेहमी फायदा होत असतो . कमळवेल्ली येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा मेळाव्यात प्राचीन नाण्याने व नोटाचे प्रदर्शन भरवले त्यात अर्जुन गड्डमवार (BEO झरी ) तसेच शिक्षक व विद्यार्थी यानी भेट दिली व माहीती जाणुन घेतली

ताज्या बातम्या

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या 24 February, 2024

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

झरी: तालुक्यातील शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दिनांक 22 फेब्रुवारी,2022...

मुकुटबन येथे 75 वर्षावरील व 80 वर्षावरील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ सम्पन्न

झरी: श्रीराम मंदीर सभागृह मुकुटबन येथे के. जी. टू. पी. जी पेन्शनर्स असोसिएशन तर्फे 75 वर्षावरील व 80 वर्षावरील सेवानिवृत्त...

वेदड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

झरी जामनी: शिवजमोत्सव निमित्य 19 फेब्रु २०२४ रोजी क्रांतिसुर्य बहुुद्देशीय संस्था वेडद व छ.शिवाजी महाराज नवयुवक वेडद...