Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गळफास घेऊन २५ वर्षीय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गळफास घेऊन २५ वर्षीय युवकाची आत्महत्या, मंदर येथील घटन.

गळफास घेऊन २५ वर्षीय युवकाची  आत्महत्या,  मंदर येथील घटन.

वणी:- सध्या वणी उपविभागात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही कारणावरून आत्महत्या करताना दिसत आहेत. अशातच आज सकाळी मंदिर येथे २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 

उमेश प्रकाश पेंदाने वय २५ वर्ष रा.मंदर पो. स्टे. वणी यांनी आज दि.१०/०२/२०२४ ला सकाळी आपल्या राहत्या घरी सिलींग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली ही बाब घरच्या मंडळींना लक्षात आली असता त्यांनी तात्काळ पो. स्टे. वणी यांना कळविले पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आज दुपारी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केला असुन

सदर मॄतदेहाचे शवविच्छेदन होवून उमेश चा मॄतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उमेश हा इन्डो कोलवाशरीत कामाला होता. त्याने  एवढ्या कोवळ्या वयात आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजूनही अनुत्तरित आहे.

पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. 23 February, 2024

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना...

वणीतील बातम्या