Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दुध, ब्रेडची डिलेवरी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक, १४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक, १४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.
ads images
ads images

वणी:- ११ फेब्रुवारी रोजी वणीचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून डि. बी पथकचे सपोनि माधव शिंदे व त्यांचे पथक यांना सकाळीच पाठवुन माहीती प्रमाणे वाहने चेक करून कार्यवाही करणे कामी दिलेल्या आदेशावरून गाडगेबाबा चौक येथील निकीता एजंशी दुकाना जवळ एक

पांढ-या रंगाचे वाहन ज्याचे कॅबीनचे वर व मागील बाजुस लाल अक्षरात दुधगंगा असे लिहीलेले टाटा कंपनीचा एल.पी.डी ४०७ मॉडल ज्याचा क्रमांक MH-31-CQ-8815 वाहनात चालक नाव १) सागर प्रकाश चौधरी वय २६

वर्ष व्यवसाय वाहन चालक रा. कोहमारा पोस्ट बाम्हणी.ता. सडक अर्जुनी जि.गोंदीया ह.मुखरबी चौक जय

त्रिरामनगर नागपुर व सोबतचा क्लिनर,प्रणय राजेश सावरकर वय ४१ वर्ष व्यवसाय मजुरी रा. सद्भावनानगर प्लॉट नंबर ३७/३८ नागपुर पो.स्टे. नंदनवन नागपुर असे दिसुन आले. सदर वाहनातील मागील डाल्याची पाहणी

केली असता सदर वाहनात ब्रेड, दुध वाहुन नेण्याचे रिकामे झालेले प्लास्टीकचे एकुन ८५ नग हे दिसले त्यामागे पांढ-या रंगाचे एकुन १३ (बोरी) गोणी दिसुन आल्या. त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखु

चा वास येत असल्याने नमुद वाहन चालक यास पंचासमक्ष विचारना केली असता त्यांनी सांगीतले की, नमुद गोनी मध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आहे. त्या मुळे नमुद चे वाहन व त्या मधील मुद्देमालासह घटणास्थळ पंचनामा करून पो.स्टे ला घेवुन आले व पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकरीता अन्न व सुरक्षा प्रशासन

विभाग यवतमाळ अधिकारी यांना माहीती देण्यात आली.अन्न सुरक्षा अधिकारी  जि.पी दंदे यवतमाळ यांचे फिर्याद वरून अप क्रमांक 75/२०२४ कलम १८८, २७२,२७३,३२८,३४ भादवि सहकलम अन्न सुरक्षा

मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले सुगंधीत तंबाखुचे २०० ग्राम वजनाचे ५२० डब्बे कि. ४,८६२०० रुपये वाहतुक करण्यास वापरलेली वाहन टाटा कंपनीचा एल.पी.डी ४०७ मॉडल ज्याचा क्रमांक MH-31-CQ-8815 कि. १०,००००० रूपये असा एकुन १४,८६,२००रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील नमुद आरोपी हे वाहन

चालक व वाहक असुन त्यांनी आणलेला मुद्देमाल कोठुन व कोणाकडुन आणला तसेच कोणाला देणार होते याबाबत सखोल तपास करणे सुरू आहे.

सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किद्रे उप.वि.पो.अ.वणी पोलीस निरिक्षक अनिल बेहेरानी ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात सपोनि,माधव शिंद, सफौ, सुदर्शन वानोळे, पोना पंकज उंबरकर, पोका विशाल गेडाम, पोकों श्याम राठोड, पोकों/मो वसिम व पोकॉ/ गजानन कुडमेथे यांनी केली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

वणीतील बातम्या

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...