Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे ओबिसी चा एल्गार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे ओबिसी चा एल्गार मोर्चा.

वणी येथे ओबिसी चा एल्गार मोर्चा.

वणी:-- ओबिसीची जनगणना करावी,मराठ्यांचा ओबिसी मध्ये समावेश करूनये यासह विविध मागण्यां संदर्भात वणी येथे रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी एल्गार मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा शासकीय मैदानावरून निघून शहरातील मुख्य मार्गावरून निघून शासकीय मैदानावर जाहीर सभेत रूपांतर झाले.

या मोर्चात राजकीय पदांच्या नेत्यांसह,शाळेकरी विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला व ओबिसी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

जाहीर सभेत मंचावर जातीनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, अध्यक्षस्थानी होते. तर जनगणना संकल्प यात्रेचे उमेश कोराम, प्राध्यापक अनिल डहाके,ऑड पुरूषोत्तम सातपुते, मुख्य निमंत्रक मोहन हरडे उपस्थित होते.

मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ. लक्ष्मण यादव यांनी संबोधित करताना म्हणाले की, देशात  ओबीसीवर सर्वात अधिक अन्याय होत असून आता ओबीसींनी धर्म कांडातून बाहेर पडून जागृत होणे गरजेचे आहे.

त्यासाठी ओबिसींनी आपली कमाई कर्मकांडात खर्च न करता पेन पुस्तकात खर्च करावी.

पुढे बोलताना सांगितले की, ओबीसींवर अन्याय करणाऱ्या व देशाला विकनाऱ्या सरकारला बदलने गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले. आता राम तुम्ही घ्या,व राज्य आम्हाला द्या.अशी ओबीसींची मागणी असायला हवी.

मोर्चा मध्ये आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्र्वास नांदेकर, संजय खाडे, संजय देरकर,ऑड.देविदास काळे, संजय निखाडे,विजय पिदुरकर,प्रमोद वासेकर,टिकाराम कोंगरे,विजय नगराळे, पि.के.टोंगे, शशीकांत नक्षिणे,मंगल तेलंग,रूद्रा कुचणकर, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे,यासह हजारो बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. 23 February, 2024

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना...

वणीतील बातम्या