Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / अडेगावात शिवजन्मोत्सवाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

अडेगावात शिवजन्मोत्सवाचे दोन दिवशीय आयोजन

अडेगावात शिवजन्मोत्सवाचे दोन दिवशीय आयोजन
ads images

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

झरी जामणी :भारतभरच नव्हे तर संपुर्ण जगभर छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे निमीत्य नाविन्यपुर्ण कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन होत आहेत. याच आनंद उत्सवाचे औचित्यानेदर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अडेगावात 18 व 19 फ्रेबुवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उदघाटनीय कार्यक्रमाला 18 फेब्रुवारीला सुरवात होत असून या कार्यक्रमाचे उदघाटनला सायं. 6 वाजता सुरवात होणार आहे. या प्रसंगी उदघाटक म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर, स्वागताध्यक्ष संजय खाडे पणन महासंघ मुंबई संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे शिवजन्मोत्सव आयोजन समिती विशेष अतिथी अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, तर सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार वामनराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार मनवर यांच्या सह अनेकांची उपस्थिती राहणार आहे. तर संध्याकाळी 8 वाजता सप्त खंजेरी वादक पवनपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर कीर्तनचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता शोभायात्रेसह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर समारोपीय कार्यक्रमाला 8 वाजता सुरुवात होणार असून. यावेळी महिला सक्ष्मीकारण व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर तेजस्विनी गव्हाणे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे आहे. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष केतन ठाकरे व अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंताचा सत्कार आयोजकाकडून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजन्मोत्सव आयोजन समिती मार्फत करण्यात आले आले.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...