Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन येथे शिवजयंती...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन येथे शिवजयंती निमित्त महीलांसाठी मॅराथॉन स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन

मुकुटबन येथे शिवजयंती निमित्त महीलांसाठी मॅराथॉन स्पर्धा तसेच  विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन
ads images

सावित्री - जिजाऊ दशरात्रोत्सव समिती मुकूटबन तर्फे करण्यात आले आयोजन

झरी जामनी: तालुक्यातील मुकुटबन येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवार ला शिवजयंती निमित्त महीलांसाठी मॅराथॉन स्पर्धा तसेच  विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन सावित्री - जिजाऊ दशरात्रोत्सव समिती मुकूटबन तर्फे करण्यात आले आहे.

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज होय.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुकुटबन येथे पार पडणार आहेत. या सोहळ्याच्या अनुषंगाने सकाळी ७ वा. महीलांसाठी मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली आहे .यामध्ये दोन गट करण्यात आले आहे. प्रथम गट २५ ते ४० वर्षे वयोगट द्वितीय गट ४० वर्ष वयापासून पुढे राहील.ही मॅरेथॉन स्पर्धा बस स्थानक पासून सुरू होईल.

तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परिक्षा दुपारी.१२ वा.आश्रम शाळा, मुकूटबन येथे आयोजित केली आहे. तेव्हा या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिलांनी तसेच  विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन आयोजन समिती च्या ममता पारखी, प्रविण काकरवार, स्मिता बुच्चे, छबु आसुटकर, शारदा मंदुलवार, कल्पना पवार, अमिता उपलंचीवार, सिमा काळे, सुनिता कुळमेथे, संतोषी ताडुरवार, निता मुळे, संतोषी दरबेशवार, वंदना वलादी, प्रांजली नाकले, राधा देवढगले, शारदा पुनवटकर, सपना दास, टिना पालीवाल, विद्या चेलपेलवार, रूपाली उदकवार, सुनिता निब्रड, रचना किनाके, कनकदुर्गा डब्बावार, वर्षा वऱ्हाटे, वैशाली बोळकुंटवार, सरिता विधाते, अंजली थेरे, चंदा बरशेट्टीवार, सुनिता बरशेट्टीवार, विना येनगुर्तीवार, अंकिता कोंगरे, विजया परसावार, स्नेहल कापनवार, वैशाली कापनवार, सुचिता टोंगे, श्यामल अक्केवार, कल्पना परचाके, रमा रामटेके, कांचन बुट्टे, शोभा गडेवार

तथा सर्व सदस्य-सावित्री-जिजाउ दशरात्रोत्सव समिती, मुकूटबन, सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, मुकुटबन, सखी मंच, मुकूटबन यांनी केले आहे.

 

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...