Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वेदड येथे छत्रपती शिवाजी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वेदड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

वेदड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
ads images

क्रांतिसुर्य बहुुद्देशीय संस्था वेडद व छ.शिवाजी महाराज नवयुवक वेडद यांच्या विद्यमानातून विविध कार्यक्रमांचे आयोजन

झरी जामनी: शिवजमोत्सव निमित्य 19 फेब्रु २०२४ रोजी क्रांतिसुर्य बहुुद्देशीय संस्था वेडद व छ.शिवाजी महाराज नवयुवक वेडद यांच्या विद्यमानातून छ.शिवाजी महाराजांच्या जीवन व्यक्तिमत्वावर वेडद मधील वर्ग १ ते ५ मधील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या माध्यमातून महाराजांचे विचार त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आले.यामधून शिकायला एकच गोष्ट मिळाली, की बाकी गावात dj लावून धिंगाणा करून फटाक्यांनी प्रदूषण करून ध्वनी प्रदूषण करून आताची पिढी प्रतिमेचे पूजन करते पण विचारांना दफन करते.परंतु छोटाश्या वेडद गावात प्रतिमेचे पूजन तर झालेच पण महाराज बद्दल चे विचार सुद्धा विद्यार्थ्यांच्या आणि लोकांच्या मनात  रुजविले.ते पण बिना dj नी आणि त्यामध्ये भाग घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले आणि बाकी विद्यार्थांचा पेन देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पहिले बक्षीस प्रणय काळे,वैभव मेश्राम,विनोद कोरवते,सचिन कोरवते,आणि शुभम निखाडे यांनी दिले आणि दुसरे बक्षीस सुरज सुरपाम,गजानन माणुसमारे आणि साईनाथ माणुसमारे यांनी दिले.आणि तिसरे बक्षीस दत्तात्रय आमडे यांनी दिले आणि चौथे बक्षीस विपीन सोयाम,आणि प्रदीप निखाडे यांनी दिले..यामधून महाराजांच्या विचाराचा चांगल्या प्रकारे प्रसार करण्यात वेडद गावाला यश मिळाले.यामध्ये सर्व नवयुवक आणि वेडद (सुं) ग्रामस्थांनी खुप योगदान दिले.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...