Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *मार्डी येथे मोठ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

 

 

 ✍️राजू गोरे शिरपूर

 

 

शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी मारेगाव तालुक्यातील मार्डी गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे सन 2024 /19फरवरी रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान समीती मार्डी च्या वतीने शिवजन्मोस्तव पावनपर्वावर  अनेक  सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले .या दरम्यान कु. मृदुला रवींद्र पांगुळ( वर्धा) येथील याच्या प्रखर वाणीतून समाजाला वाचा फोडणारे  जाहीर व्याख्याना चे आयोजन करण्यात आले .छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रवींद्र रामदास पांगुळ (शिंदोला )  शोभा याञा मध्ये विषेश आर्कषन होते. संपूर्ण मार्डी गावातून छञपती शिवाजी महाराजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली .तानाजीच्या भूमिकेत रमेश महाजन ,मावळच्या भूमिकेत राज महाजन व वीर महाजन हे होते. या कार्यक्रमाचे प्रमूख पाहूने गाव पू. पाटील डाँ.प्रशांत पाटील होते तसेच कार्यक्रमाचे सूञसंचालन संतोष लिहितकर यांनी केले .हा शिवजन्मऊत्सव पारपाडण्या करीता मंडळाच्या कार्यक्ररत्यानी अथांग परिश्रम घेऊन शिवजन्मऊत्सव मोठ्या ऊत्साहात पारपडल्याने मार्डी ग्रामवासीयानी आंनद वेक्त केला.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

वणीतील बातम्या

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

दुर्गामाता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा उत्साहात, मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते वाघाच्या मुर्तींचे लोकार्पण.

वणी : शहरातील आंबेडकर चौक परिसरात असलेल्या श्री दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा १० जानेवारी रोजी मोठ्या...

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...