Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रेती तश्करीवर पायबंद...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रेती तश्करीवर पायबंद घालण्यासाठी कलेक्ट्रेट तसेच महेसुल विभागला निवेदन

रेती तश्करीवर पायबंद घालण्यासाठी  कलेक्ट्रेट तसेच महेसुल विभागला निवेदन
ads images

ट्रैक्टर चालक मालक कल्याणकारी असोसिएशन वणी तर्फे निवेदन दिले

 

Advertisement

 

 

 

ट्रेझर बोट तसेच जेसीबी मशीन, हायवा ट्रक,ट्रैक्टर मधुन रेती तश्करी सुरू

 

वणी 

तालुक्यातील असे अनेक ठीकाणी ट्रेझर बोट, हायवा,जेसीबी मशीन,ट्रैक्टर ने वाळु तश्करीला अक्षंरश:उद्घाण आले आहे वाळु तश्कर प्रशासकीय अधिकाऱ्यांना न जुमानता वाळुतश्करीचा गोरखधंदा करीत आहे.तालुक्यात राजरोषपणे वाळु तश्करी सुरू आहे.घाटात राञ-दिवस रेतीची चोरी करून शहरात व शहराबाहेर सर्रासपणे मोठ्या दराने रेती विकली जात आहे.प्रशासन फक्त मुकदर्शक बनले आहे.प्रशासनाच्या मुक संगमतीनेच रेतीचा काळाबाजार सुरू असल्याची शंका येत आहे.गौवखनिजाचे अवैध रित्या उत्खनन करून विनापरवाणा खनिजाचे वाहतुक सुरू असतानांही प्रशासन कोणत्याही कारवाई करण्यास धजावत नाही.वणी शहरात तसेच शहरा बाहेर अवैध रीत्या रेतीची साठे करण्यात आलेले असतांनाही साधी चौकशी करण्याचाही सौजन्य दाखविली नाही.

वणी शहरातील प्रमुख व अंतर्गत रसत्यांनी रेतीने भरलेला ट्रक दृष्टीणे पडत असतांनाही प्रशासकीय अधिकारी त्याच्या कडे कानाडोळा करतात अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रकावर कारवाई करण्यास प्रशासकीय अधिकारी जागचे हलत नाही त्यामुळे वणी महसूल विभागात  नियुक्ती मिळणारे अधिकारी केवळ माया गोळा करण्याचे काम करतात की काय ? असे वाटायला लागत आहे.

शासननने रेतीचे उपसा,रेतीची वाहतूक, व साठवणुक तसेच ऑनलाइन पध्दतीने रेतीची माॅगणी करणारयाला रेती पोहचविणापर्यत क॔ञाट देण्याकरीता निविदा मांगविण्यात आल्या होत्या काहीनी रूपयाचा नाही तर पैशाच्या दरात निविदा भरल्या त्यामुळे अतिशय कमी दरात हे कंञाट देण्यात आले यावरूनच कंञाटदार किती प्राथमिक काम करू शकतो याची प्रचिती येते ऑनलाइन रेतीची मागणी करणार्याला निकृष्ट दर्जेची रेती पुरविली जात आहेत्यामुळे ऑनलाइन निवळ खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे चांगल्या दर्जेची रेती चोरट्या मार्गाने पाठविली जात आहे घरकुल धारकानी मोठी मिरवणूक केली जात आहे याना चागलेच नजदले जात आहे त्या माती मिश्रीत रेती पुरविली जात आहे

शासनाचा ऑनलाइन प्रयोग तश्कराना जगविणारा झाला आहे राञी रेती घाटवरून टॉक रेती भरून निघतात

अधिकारी वर्गही त्याच्या पाठीशी असते ऑनलाइन पध्दतीमुळे रेती चोरीला सुरक्षा कवच मिळालेला आहे

डेपो मध्ये रेती साठवणुक करण्याचे कारण सांगुन बिनधोक रेतीचा उपसा केला जातो आणि खर्या रेती आर्डरच्या दोन वाहनासोबत अवैध रेती वाहतूकीची चार वाहने पाठविली जातात त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडत आहे विविध योजना आखुण चालाखी करून तसेच प्रशासकीय अधिकार्याना हाताशी धरून रेती तश्करानी अनेक वर्षापासुन रेती तश्करीचा गोरखधंदा चालविली आहेत

यात माञ इमानदार चालक मालक व मजुराचा मरण होत आहे त्याच्यावर बोरोजगाराची कुर्हाड कोसडली आहे रेती तश्करानी आपल्या दबदबा तयार केल्याने सामन्य ट्रैक्टर चालक मालक व मजुर देशीघडीला आलेला आहे त्यामुळे वणी तालुक्यात सुरू असलेल्या रेती तश्करीचा धंद्याला कायमस्वरूपी लगाम लावण्यात यावे अन्यथा प्राथमिक जीवन जगणारा हा वर्ग रसत्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची दखल दहादिवसात वाळु तश्करी बंद न झाल्यास ट्रैक्टर चालक मालक कल्याणकारी असोसिएशन वणी तर्फे तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषण करेल

मागणीची प्रतिलीपी महसूल सचिव मुंबई ,विभागीय आयुक्त महसूल अमरावती,विभागीय पोलीस आयुक्त अमरावती,आमदार वणी,जिल्हाधिकारी यवतमाल, उपविभागीय महसूल अधिकारी वणी,उपविभागीय पोलीस अधिकारी वणी,पोलीस स्टेशन वणी येथे देऊन मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

जगन्नाथ महाराज देवस्थानची जमीन परस्पर विक्री केल्याचा पत्रकार परिषदेत केला आरोप. 10 November, 2024

जगन्नाथ महाराज देवस्थानची जमीन परस्पर विक्री केल्याचा पत्रकार परिषदेत केला आरोप.

वणी:- मुकुटबन तालुक्यातील मौजा रुईकोट येथील पाच एकर जमीन गट क्रमांक 49/5 ही जगन्नाथ महाराज देवस्थान वेगाव यांना कृष्णराव...

मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात, मांगरुळ येथील सरपंच्याचा खाडे यांना पाठिंबा. 10 November, 2024

मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात, मांगरुळ येथील सरपंच्याचा खाडे यांना पाठिंबा.

वणी - रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर...

रामपूरच्या सरपंचाचा समर्थकांसह मनसेत प्रवेश 10 November, 2024

रामपूरच्या सरपंचाचा समर्थकांसह मनसेत प्रवेश

वणी: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जोरदार इनकमिंग चालुआहे. याचाच एक अंक आज...

तर मी आमदारांचा प्रचार केला असता - राजू उंबरकर यांची रेड्डींवर बोचरी टिका 10 November, 2024

तर मी आमदारांचा प्रचार केला असता - राजू उंबरकर यांची रेड्डींवर बोचरी टिका

वणी : स्वयंपाक घरातील मूलभूत गरजाने कमालीच्या त्र्यागलेल्या माझ्या बहिणी व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळत असलेला...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी वणीत, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ. 10 November, 2024

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी वणीत, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ.

वणी:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय मैदानावर जाहीर प्रचार...

उद्या वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणार 10 November, 2024

उद्या वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ धडाडणार

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार गट), मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी, आप पक्ष, व सर्व घटक पक्ष,...

वणीतील बातम्या

जगन्नाथ महाराज देवस्थानची जमीन परस्पर विक्री केल्याचा पत्रकार परिषदेत केला आरोप.

वणी:- मुकुटबन तालुक्यातील मौजा रुईकोट येथील पाच एकर जमीन गट क्रमांक 49/5 ही जगन्नाथ महाराज देवस्थान वेगाव यांना कृष्णराव...

मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात, मांगरुळ येथील सरपंच्याचा खाडे यांना पाठिंबा.

वणी - रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर...

रामपूरच्या सरपंचाचा समर्थकांसह मनसेत प्रवेश

वणी: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जोरदार इनकमिंग चालुआहे. याचाच एक अंक आज...