Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे होणार रुद्राक्ष...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे होणार रुद्राक्ष बन उद्यान, ना. मुनगंटीवार यांनी शिवपुराणात दिलेला शब्द केला पूर्ण.

वणी  येथे होणार रुद्राक्ष बन उद्यान,  ना. मुनगंटीवार यांनी शिवपुराणात दिलेला शब्द केला पूर्ण.
ads images

वणी:-  महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्या प्रस्तावानुसार वणी जवळील निंबाळा (रोड) येथील वनविभागामध्ये वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वणीकरांना दिलेल्या शब्दानुसार रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यान साकारणार आहे. या प्रस्तावाला शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

 वणी येथे मागील  महिन्यात पार पडलेल्या शिवपुराण कथा कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वणी जवळ शिवबन तयार करण्याची घोषणा केली होती. या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग अमरावती यांनीही तांत्रिक सहमती दिली आहे. वणी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबाळा येथे प्रस्तावित रुद्राक्ष वनासाठी 11 कोटी 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक  तयार करण्यात आले आहे. या उद्यानात रुद्राक्ष वनस्पतीसह, बेल व इतर बहुउपयोगी वनस्पती व फुलझाडे लावून सौंदयीकरण केले जाणार आहे. या सोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन केंद्र, बालोद्यान, विकसीत केले जाणार आहे.

  या रुद्राक्ष वणामुळे या परिसरातील वातावरण शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या परिसरातील नागरिकांना पर्यटनासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पाठपुराव्यातून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. अशी माहिती चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक रवी बेलूरकर यांनी माहिती दिली आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या