Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / महाशिवरात्रीच्या पर्वावर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

महाशिवरात्रीच्या पर्वावर चिखलगाव येथे होणार भव्य पदावली भजन स्पर्धा.

महाशिवरात्रीच्या पर्वावर चिखलगाव येथे होणार भव्य पदावली भजन स्पर्धा.
ads images

ज्या भजन मंडळांना आपले नाव नोंदणी करायचे आहे त्यांनी मनोज नवले मो. क्र. 7767044102, सचिन नागपुरे मो.क्र. 8805379670, व सुशील मोहूर्ले 7038741838 मंडळातील सदस्य यांच्याकडे संपर्क साधावा

वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे ९ व १० मार्च रोजी महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाकडून भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे. 

तालुक्यातील चिखलगाव येथे हेमाडपंथी शैलीचे प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ही गावातीलच श्री शंकर बाबा पदावली भजन मंडळ चिखलगाव यांच्याकडेच असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाकडून ९ व १० मार्च रोजी या भव्य भजन स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी या स्पर्धेचे उदघाटन चिखलगावचे उपसरपंच सुनील कातकडे यांच्याहस्ते पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण १० बक्षिसे ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेक शिव भक्तांकडून वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक हे १६ हजार रुपये आहे तर शेवटचे ४ हजार रुपयापर्यत एकूण १० बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत अधिकाधिक भजन मंडळांनी आपले नाव नोंदविण्याचे आव्हान अयोजकांडून करण्यात आले आहे.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या