वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरात सध्या मोटरसायकल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोटरसायकल चोरीच्या घटनेत आळा बसावा म्हणून वणी येथे नवीन रूजू झालेले ठाणेदार अनिल बेहेराणी यांनी मोटरसायकल चोरीच्या घटना संदर्भात डि.बी.पथकाला मार्गदर्शन केले.
शहरातील जैन लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेले आशीष देठे यांची फॅशन प्रो.मोटर सायकल क्रमांक एम.एच.२९ ए.एफ.८३७८ ही ८ जानेवारी रोजी नंदिनी बार समोरून चोरी गेल्याची तक्रार वणी पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात येवून गुन्हा दाखल करून तपासात घेतला असता गोपनीय माहिती वरून डि.बी.पथक प्रमुख पोउपनि झाडोकार यांनी डिबी पथक सोबत घेऊन भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे जाऊन आरोपी पुनमचंद बंडू पोहीनकर २४ वर्ष रा.नांदा बिबि ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर व गोलु संजय वरवाडे २१ वर्ष रा.भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथून दोन आरोपी व चोरी गेलेली मोटरसायकल एम.एच.२९ एक्स. ४६८८ जप्त करण्यात आली. तसेच १६ सप्टेंबर २०२३ रोजी लक्ष्मी नगर वणी येथील गणेश ठूमणे यांची हिरो स्प्लेंडर एम.एच.२९ एक्स.४६८८ ही लक्ष्मी नगर येथून चोरी गेली होती. त्या अनुषंगाने वणी पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम विना क्रमांकाची चोरीची मोटरसायकल वणी बस्थानकावर विक्री करणार आहे अशा माहिती वरून ठाणेदार अनिल बेहेराणी यांच्या आदेशाने जमादार विकास धडसे व त्यांचे पथकांनी सापळा रचून प्रफुल रमेश चौखे, २५ वर्ष रा.गुडगाव ता.भद्रावती जिल्हा चंद्रपूर या आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचे कडून दोन विना नंबरची मोटरसायकल जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, ठाणेदार अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि झाडोकार,स/फौजदार सुदर्शन वानोळे, जमादार विकास धडसे,पंकज उंबरक, विशाल गेडाम,मो.वसिम,शाम राठोड,सागर सिडाम,शुभम सोनुले, गजानन कुडमेथे यांनी केली.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...