Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ना.सुधिर मुनगंटीवार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ना.सुधिर मुनगंटीवार वने मंत्री यांच्या हस्ते रुद्राक्ष वन उद्यानाचे भूमीपूजन.

ना.सुधिर मुनगंटीवार वने मंत्री यांच्या हस्ते रुद्राक्ष वन उद्यानाचे भूमीपूजन.
ads images

वणी:-वणी शहराजवळ असलेल्या निंबाळा येथे रुद्राक्ष वन उद्यान निंबाळा प्रकल्पाचे भूमीपुजन आयोजित केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मृद व जल संधारण, मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे राहणार असून  वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते दि. 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.  

    या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहणार आहेत.  त्यासोबत  वेणूगोपाल रेड्डी (भा.प्र.से.) प्रधान सचिव, वने, महीप गुप्ता (भा.व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ,  किरण जगताप (भा.व.से.) उपवनसंरक्षक (प्रादे.) पांढरकवडा, वनविभाग पांढरकवडा,  शैलेष टेंभुर्णीकर (भा.व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), वसंत घुले (भा.व.से.) वनसंरक्षक (प्रादे.), यवतमाळ वनवृत्त हे उपस्थित राहणार आहेत.

    या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक रवी बेलूरकर यांनी केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या