Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / **वणीत सां.बा. विभागाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

**वणीत सां.बा. विभागाच्या उप विभागीय अभियंत्याच्या खुर्चीला हार टाकून आंदोलन* वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन

**वणीत सां.बा. विभागाच्या उप विभागीय अभियंत्याच्या खुर्चीला हार टाकून आंदोलन*    वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
ads images

*वणीत सां.बा. विभागाच्या उप विभागीय अभियंत्याच्या खुर्चीला हार टाकून आंदोलन*

वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंते संजय कुतारेकर यांना त्यांच्या कार्यालयातच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  खुर्चीला हार घालून  अनोखे आंदोलन आज ता. ७ रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात आल्याने या आंदोलनाची सर्वत्र चर्चेला उत आला आहे.चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रेल्वे गेट पर्यंतचा रा. मा. ३१५ चे कोंक्रेटी कारण काम सुरू असून त्या कामाच्या निविदेत कंत्राटदार यांना स्वमालकीचा आर.एम.सी. प्लांट, सॅन्ड वॉश प्लांट, चिलींग प्लांट पाहिजे आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने सदरचे प्लांट कुठे उभारले आहे. ते प्लांट दाखविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी ता. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र देवून विनंती केली आहे. परंतु आज पावतो तो प्लांट दाखविण्यात आलेला नाही काँक्रेटी करणाचे काम अंतिम टप्यात आले असताना देखील प्लांट दाखविण्यासाठी उडवाउडवी करून वेळ काढू धोरण राबवित आहे. त्यामुळे काल तारीख ६ मार्च रोजी प्लांट दाखविण्यासाठी ता. ७ मार्च रोजी उपस्थित राहवे व प्लांट दाखवावे अशी  विनंती केली यावरून आज ता. ७ रोजी दुपारी १२ वाजता वंचितचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, तालुकाउपाध्यक्ष ओमेश पळवेकर,  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शारदा मेश्राम, जिल्हा महासचिव वैशाली गायकवाड, तालुका महासचिव प्रणिता ठमके, शहराध्यक्षा अर्चना नगराळे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, वसीम शेख, राजेश गजरे, प्यारेलाल मेश्राम, यांचेसह काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले परंतु सदर उपविभागीय अभियंता संजय कुतरेकर  हे कार्यालयात उपस्थित नव्हते व त्यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला त्यामुळे कार्यालयाचे बाहेरच वंचीतने ठिय्या आंदोलन केले व अभियंत्याच्या या कृतीचा निषेध म्हणून त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून रोष व्यक्त केला. या अनोख्या आंदोलना मुळे सर्वत्र चर्चेला ऊत आला.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या