Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वर्धा नदीत तिन तरूण...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वर्धा नदीत तिन तरूण बुडाले शोध मोहीम सुरू, पाटाळा पुलावरील घटना.

वर्धा नदीत तिन तरूण बुडाले शोध मोहीम सुरू, पाटाळा पुलावरील घटना.
ads images

वणी: वणी येथील काही तरूण महाशिवरात्री निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील एका स्थळी फिरण्यासाठी गेले होते परत येत असतांना  सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाटाळा पुलाजवळ थांबून आंघोळीसाठी पुलाचे खाली उतरले असता त्यात तिन तरूण वाहून गेल्याची घटना उघडकीस आली ‌. 

हे तरूण वणी येथील विठ्ठलवाडी परीसरातील रहीवासी असल्याची माहिती मिळाली आहे. संकेत नगराळे, अनिरुद्ध चापले,हर्ष चापले असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे.

वणी येथील मित्र पाटाळा पुलाजवळ थांबून नदिमध्ये आंघोळीसाठी उतरले होते. त्यातील एक तरूण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच इतर मित्र त्याला वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी गेले असता यात तिघेजण वाहून गेल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस व मांजरी पोलिस अधिकाऱ्यां सह घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर शोध सुरू आहे. रात्र झाल्यामुळे शोध मोहीमेला अडचण येत आहे. शहरात व परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या