Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *सणाचे दीवशी शेतकऱ्याने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*सणाचे दीवशी शेतकऱ्याने केली विषारी औषध प्राशन करून आत्महत्या*

*सणाचे दीवशी शेतकऱ्याने केली विषारी औषध प्राशन करून आत्महत्या*
ads images

*सणाचे दीवशी शेतकऱ्याने केली विषारी औषध प्राशन करून आत्महत्या*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-मुकुटबन पोलिस स्टेशनच्या हद्दीत साखरा (दरा) येथील ४४ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.सविस्तर वृत्त असे की  तालुक्यातील साखरा ( दरा) येथील रहिवासी वासुदेव किसन नांदेकर ४४ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.वासुदेव नांदेकर हे सकाळी शेतात जाऊन येतो म्हणून घरून निघुन गेले असता त्यांनी शेताच्या शेजारी विषारी औषध प्राशन केले असता शेतातील मजुराला वासुदेव पडून असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्यांचा भाऊ राजू यास मोबाईल फोन करून सांगितले की तुझा भाऊ शेतात पडून असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांचा भाऊ राजू  याने जाऊन पाहीले असता वासुदेव हा जिवंत असल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.वासुदेव यांचे कडे साडेतीन एकर शेती आहे. तो शेती करू कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. त्यांनी मुलीच्या लग्नातील मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते.यावर्षी शेतीमध्ये उत्पन्न मिळाले नाही.त्यामुळे ते विवंचनेत असायचे असे त्यांच्या भावना सांगितले.ऐन महाशिवरात्री चे दिवशी वासुदेव यांनी आत्महत्या केल्याने साखरा गावात शोककळा पसरली आहे.पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या