Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पूनवट येथे वाचनालय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पूनवट येथे वाचनालय इमारती साठी आमदार फंडातून १५ लाखांची सुसज्य इमारत बांधून देण्याची ग्वाही, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

पूनवट येथे वाचनालय इमारती साठी आमदार फंडातून १५ लाखांची सुसज्य इमारत बांधून देण्याची ग्वाही, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
ads images

वणी:- तालुक्यातील पुनवट येथील सरपंच प्रदीप जेऊरकार यांच्या नेतृत्वात पुनवट येथे विकास कामाचा तडाखा चालू असून त्यात आणखी एक भर झाली ते म्हणजे अभ्यास करण्यासाठी एका सुसज्य वाचनालयाची.

सविस्तर असे कि पूनवट येथील स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेणारे विद्यार्थी यांनी विजय गजभिये यांच्या वाढदिवसानमित्त सरपंच प्रदीप भाऊ जेऊरकार यांच्या नेतृत्वात वणी विधानसभेचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देऊन पुनवट गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक वाचनालयाची इमारत बांधुन मिळण्या करीता निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी इमारत बांधकामासाठी १५ लाख रुपये देण्याची शास्वती दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. या आनंदी वातावरणात पुनवट येथील विजय गजभिये यांचा आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच प्रदीप जेऊरकार व गावातील सागर पायघन, कुणाल पायघन , शुभम गाताडे, सुनील आसुटकर, छोटू तुरारे , सुरज जुनघरी, महेश सूर युवक उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या