Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन रेल्वे स्थानकावर...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन रेल्वे स्थानकावर सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

मुकुटबन रेल्वे स्थानकावर सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
ads images

मुकुटबन रेल्वे स्टेशन येथे पार पडलेल्या गति शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल च्या उद्‌घाटन प्रसंगी केली वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणी

झरी:मुकुटबन येथे सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासाठी आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मुकुटबन रेल्वे स्टेशन येथे पार पडलेल्या गति शक्ती मलटीमॉडल कार्गो टर्मिनल च्या उद्‌घाटन प्रसंगी आलेले रेल्वेचे प्रमुख अधिकारी मोहन चौधरी (Sr . DEE ( TRD ) BO , नरेश लेकरीया ACM ( cog ) यांच्या उपस्थितीत मुकुटबन रेल्वे स्टेशन येथे सर्वच रेल्वे गाड्याना थांबा देण्यात यावा असे निवेदन सुरेन्द्र माहादेवराव गेडाम ( उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी झरी तथा अध्यक्ष निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी ) , डॉ. नेताजी पारशीवे , अनिल दुर्लावार , अजय पालीवाल, संदीप धोटे , वामण बाडलवार , विपीन वडके व इतर मुकुटबन ग्रामवासी या प्रसंगी उपस्थित होते .

निवेदना मार्फत मुकुटबनवरून जाणाऱ्या प्रत्येक साप्ताहीक एक्सप्रेस संत्रा - गाच्छी ( 12767 ) , नांदेड दिक्षाभुमी एक्सप्रेस ( 11045 ) , पुर्णा पटना ( 17610 ) , काजीपेठ दादर ( 07196) तसेच नदीग्राम एक्सप्रेस चा थांबा मुकुटबनला देण्यात यावा . तसेच रेल्वे टिकीट आरक्षण मुकुटबनला रेल्वे स्टेशनला सुरू करण्यात यावे अशा प्रकाराचे निवेदन देण्यात आले या वेळी मोठ्या संख्येने मुकुटबन ग्रामवासी उपस्थित होते . मुकुटबनचे रेल्वे अधिकारी विनोद कुमार यांनी या प्रसंगी मोलाचे सहकार्य केले .

ads images

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...