Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / प्रतिभाताई धानोरकर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी देऊन संसदेत पाठवा, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी.

प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी देऊन संसदेत पाठवा, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी.
ads images

वणी:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची उमेदवारी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना देऊन संसदेत पाठवा असे आवाहन वणी येथील

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे अल्पक्षा आजाराने निधन झाले. मात्र पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. कॉंग्रेस पक्षाच्या धोरणानुसार दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी दिली पाहिजे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांनाच कॉंग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरवावे असे मतदारांचे व महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्टी कडे मागणी केली आहे. अशा प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत जाणून आल्या.

आयोजित पत्रकार परिषद १३ मार्च रोजी दुपारी ५ वाजता  मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात घेण्यात आली.

यावेळी रंगनाथ स्वामी पत संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे.राजीव कासावार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे,राजू येल्टिवार, वंदना आवारी, मोरेश्वर पावडे, पुरूषोत्तम आवारी,ओम ठाकूर, विवेक मांडवकर, यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या