Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विषारी औषध प्राशन करून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्यांनी शेतात केली आत्महत्या.

विषारी औषध प्राशन करून  शेतकऱ्यांनी शेतात केली आत्महत्या.
ads images

वणी:- तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार तरुण आपली जिवन यात्रा संपवीत आहे.

अशीच एक घटना काल सायंकाळी उघडकीस आली.वणी तालुक्यातील शेलु (खु.) येथील शेतकरी संदीप गोपीचंद आवारी वय 39 वर्षे रा. सेलु (खुर्द) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

सदर मृतक हे आज दिनांक १३/०३/२०२४ रोजी १२/०० वा. सुमारास आपल्या शेतात गेले होते सायंकाळी ०५/०० वाजले असतांना सुद्धा जेवण करण्यासाठी घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले असता मृतक हे विषारी औषध प्राशन करून मरण पावलेले दिसले. करीता त्यांनी पोलीस स्टेशन वणी येथे फोन करून माहिती दिल्याने पोलीस हवालदार विकास धडसे व सागर सिडाम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेतं उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे रवाना करण्यात आला.

संदिप आवारी यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

यांच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पुढील तपास वणी पोलिस स्टेशन चे जमादार विकास धडसे हे करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या