Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मालमत्ता कर व पाणी करा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मालमत्ता कर व पाणी करा वरील दंडाची रक्कम माफ करा, वणी शहर सेवादल कॉंग्रेसची मागणी.

मालमत्ता कर व पाणी करा वरील दंडाची रक्कम माफ करा, वणी शहर सेवादल कॉंग्रेसची मागणी.
ads images

वणी:- वणी नगरपरिषदेने या वर्षी दंडाची रक्कम माफ न केल्याने शहरातील कर धारक कर भरण्यास इच्छुक दिसत नाही.

त्या करिता वणी शहर सेवादल कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक १५ मार्च रोजी मुख्याधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ३१ मार्च आर्थिक वर्ष असल्याने शहरातील करधारक मालमत्ता कर व पाणी कर भरण्यासाठी नगर परिषद येथे येत असताना त्यांना करा वरील दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने कर धारक दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती करतो पण नगर परिषदे कडून कमी करण्यात येत नाही.म्हणुन करधारक कर न भरता परत जात आहे.

मागील वर्षी नगरपरिषदेने दंडाची रक्कम १००/ टक्के दंडाची रक्कम माफ करण्यात आली होती. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण फंडात भरपुर प्रमाणात निधी जमा झाला व नागरिकांनी कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिला.

त्यामुळे या वर्षी सुध्दा १००/ टक्के दंडाची रक्कम माफ करावी जेणेकरून वणी शहरातील नागरिक मालमत्ता कर व पाणी कर भरुन करमुक्त होईल व नगर परिषदेच्या फंडात ज्यास्तीत जास्त निधी जमा होऊन शहराच्या विकास कामात निधीची तुटवडा  पडणार नाही.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या