Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अनेक युवकांचा शिवसेना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अनेक युवकांचा शिवसेना प्रणित युवसेनेत प्रवेश, निष्ठावंत शिवसैनिकात उत्साह.

अनेक युवकांचा शिवसेना प्रणित युवसेनेत प्रवेश, निष्ठावंत शिवसैनिकात उत्साह.
ads images

वणी:- वणी मतदारसंघातील वणी शहर व वणी ग्रामीण ह्या गावी शिवसेना प्रणित युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या अथक प्रयत्नाने वणी शहरातील युवकांची बैठक घेऊन शिवसेना पक्षांला मजबूत करण्यासाठी युवकांना प्रेरित करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करून वणी शहरात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संजय देरकर व अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देरकर यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वणी विधानसभा प्रमुख संजयभाऊ देरकर यांनी जुन्या सर्व निष्ठावंत शिवसैनिक यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पक्षाला संजीवनी देवू व ताकत उभी करू असे सांगितले व सर्व युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी युवापिढी ही उध्दव साहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झाली असून हजारो युवक पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. सुधिर ठेंगणे, रवि बोडेकर यांचा उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

वणी शहर व परिसरातील आकाश पेंदोर, मयूर निब्रत,वाशिम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान,अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विफेश साळुके, उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार, इत्यादींसह मोठ्या प्रमाणात जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

ह्यावेळी पक्षाचे गौतम सुराणा,जगन जुनगरी, विनोद दुमने, संतोष राजूरकर, हरी कार्लेकर, शिवराज दुमणे,चेतन उलमाले, ऋषी काकडे, प्रशांत बल्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या